तीन समित्या सत्ताधारी तर एक समिती विरोधी गटाकडे
ऑडिट कमिटीवर कन्नड गटाचे वर्चस्व
दिनेश रावळ यांचा अर्ज बाद झाल्याने मराठी गटाकडून निसटली एक सथायी समिती
ऑडिट समिती बिन विरोध तर अन्य तीन समित्यांची निवडणूक
कर आणि अर्थ समिती सदस्य
मेघा हळदणकर
वैशाली हुलजी
रूपा नेसरकर
रेणू मुतगेकर
शांता उप्पार
सतीश पाटील
संजय सव्वाशेरी
सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती
राकेश पलंगे
मोहन भांदुर्गे
मधूश्री पुजारी
मीनाक्षी चिगरे
जयश्री माळगी
पिंटू सिद्धीकी श्रेया जनगौडा
आरोग्य सथायी समिती
राजू बिरजे
सुधा भातकांडे
विजय भोसले
मनोहर हलगेकर
लोकेश व्ही
रवी धोत्रे
बसप्पा चिकलदिन्नी
ऑडिट सथायी समिती बिनविरोध
किरण सायनाक
रतन मासेकर
शिवाजी कुडुचकर
फहींम नायकवडी
पुष्पा पर्वतराव
सरला हेरेकर
मैनाबाई चौगुले