belgaum

कोनवाळ गल्लीतील विद्यार्थ्याने का केली आत्महत्त्या

0
1039
Keshav suicide
 belgaum

Keshav suicideपरीक्षेत निकाल मना विरुद्ध गेल्याने कोनवाळ गल्लीतील जी आय टी इंजिनियरिंग च्या विध्यार्थ्यांन आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.

केशव अनंत मासोळ अस आत्महत्त्या केलेल्या युवकाच नाव असून तो जी आय टी अभियांत्रिकी शाखेचा विध्यार्थी होता.कोनवाळ गल्लीतील बुधवारी सकाळी त्याच्या राहत्या घरी त्यानं गळफास लावून आत्महत्त्या केली .

परीक्षेत दोन पेपरचा निकाल त्याच्या मना विरुद्ध लागल्याने तो निराश होता या निराशेतून त्याने हा प्रकार केला आहे.खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.