बेळगाव शहराचं नाव बेळगावी केल्या नंतर शासनानं आपला मोर्चा वडगाव कडे वळवला आहे.वडगाव येथील जेल शाळा आणि महाविद्यालयाच्या फलकावर वडगावी असं लिहिण्यात आलं आहे.शासनाचा कोणताही आदेश किंवा पालिकेचा कोणताही ठराव नसताना वडगावी अस लिहिण्यात येत आहे.
या वडगावी विरोधात युवा कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.युवा कार्यकर्ते मदन बामणे, सूरज कणबरकर, सुनील बाळेकुंद्री ,रवी निर्मळकर आणि किरण मोदगेकर या युवा कार्यकर्त्यांनी शहापूर पोलिसात फिर्याद नोंद केली आहे.
बेळगावी, वडगावी, शहापुरी, उचगावी असे करून बेळगाव परिसर पूर्ण कन्नड असल्याचे दाखविणाऱ्या दुराभिमान्यांना ही मोठी चपराक आहे.
केल्या नंतर शासनानं आपला मोर्चा वडगाव कडे वळवला आहे.वडगाव येथील जेल शाळा आणि महाविद्यालयाच्या फलकावर वडगावी असं लिहिण्यात आलं आहे.शासनाचा कोणताही आदेश किंवा पालिकेचा कोणताही ठराव नसताना वडगावी अस लिहिण्यात येत आहे. या वडगावी विरोधात युवा कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.युवा कार्यकर्ते मदन बामणे, सूरज कणबरकर, सुनील बाळेकुंद्री ,रवी निर्मळकर आणि किरण मोदगेकर या युवा कार्यकर्त्यांनी शहापूर पोलिसात फिर्याद नोंद केली आहे. शहराचं नाव वडगावी अस बेकायदेशिर रित्या लिहिलं असून ते त्वरित हटवावे असा देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
बेळगावी, वडगावी, शहापुरी, उचगावी असे करून बेळगाव परिसर पूर्ण कन्नड असल्याचे दाखविणाऱ्या दुराभिमान्यांना ही मोठी चपराक आहे.