बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलची स्थापना झाली ते वर्ष होते १८५९
त्यावेळी हे हॉस्पिटल स्थापनेचा खर्च होत रुपये ५३७७ फक्त
होती २५ खाटांची क्षमता आणि रोज उपचार घ्यायचे १२५ रुग्ण
जिल्हा आणि आजूबाजूच्या रुग्णांचा होते आधार.
सध्या सरकारी मेडिकल कॉलेज बिम्स शी संलग्न
सर्व आधुनिक सुविधांचे केंद्र
न्यूज सोर्स- दी बॉम्बे गॅजेट बेलगाम 1905 टेबल नंबर 15