मागील वर्षी 14 व्या नंबर वर असणारा बेळगाव जिल्हा पी यु सी नन्तर दहावीच्या निकालात देखील मागे पडला असून 25 व्या नंबर वर फेकला गेला आहे.मात्र चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक घेत आघाडी घेतली आहे. पी यु सी प्रमाणे उडुपी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून मंगळुरू दुसरा तर चिकोडी तृतीय, शिरसी आणि कारवार चौथ्या आणि पाचव्या नंबर वर आहेत. पी यु आणि एस एस एल सी बेळगाव जिल्हा माग पडल्याने शिक्षण खात्याने गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे
Trending Now