शहराच्या मध्यावधी भागातील गर्दी कमी करत कमर्शियल कॉरिडोअर करणे हे स्मार्ट सिटीच मूख्य आकर्षण असेल अशी माहिती पालिका आयुक्त शाशीधर कुरेर यांनी दिली आहे. बुधवारी पालिका सभागतुहात स्मार्ट सिटी संदर्भात बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रात्यक्षिक दाखविल्या नंतर आयुक्तांनी बोलताना ही माहिती दिली आहे, शहरात उपयोगील जाणारे एम यु सी केंद्र, चांगले पादचारी रोड, कार्पेटिंग रस्ते,गार्डन अश्या मूलभूत सुविधा सह पिण्याच्या पाण्याची सुविधा, गटार, सार्वजनिक टॉयलेट्स आदी सुविधा स्मार्ट सिटी पसरियोजनेत येतील अशी माहिती दिली. शहरातून जवळपास 1 .75लाख सुचना घेतल्या नंतर केंद्र सूचना सुविधा पाठविण्यात आला आहे.
शहरातील स्वच्छतेसाठी सॉलीड वेस्ट मंनजमेंट अवलंबिली जाणार असल्याच देखील ते म्हणाले