प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत बेळगावकरांनी गुरुवारी कर्नाटक सरकारच्या अन्याय विरोधात जय महाराष्ट्र केला आहे, जय महाराष्ट्र म्हणणे हा आमचा अधिकार आहे हे दाखवून दिले आहे.
११ वाजता मध्यवर्ती समितीच्या या मोर्चाची सुरुवात झाली, यात महिला तरुण वृद्ध सगळेच सामील झाले होते, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर निवेदन सादर झाले.
भूसंपादन, जाचक कर आणि मराठी कागदपत्रे या मुद्द्यावर दिलेले निवेदन सरकारकडे पाठवू असे आश्वासन जिल्हाधिकारी एन जयराम यांनी दिले.
बेळगाव live कडे मोर्चाचे असलेले काही फोटो