Tuesday, December 24, 2024

/

शीला च्या शिक्षणासाठी पुढे सरसावल्या सामाजिक संस्था बेळगाव live चा इम्पॅक्ट

 belgaum

KIran jadhav helps
अतिशय गरिबी च्या परिस्थितीत खडतर मेहनत घेत पी यु सी सायन्स परीक्षेत 97.58 टक्के गुण मिळवत होनगा येथील शीला केरळकर या मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी सामाजिक संस्थानी मदत देऊ केली आहे. गुरुवारी रात्री बेळगाव live ने शीला ची यशोगाथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत पुढील शिक्षणास मदतीच आवाहन केलं होतं यास प्रतिसाद देत डॉ विमल फौंडेशन अश्या संस्थानी शीलाचा सत्कार करत शिष्यवृत्ती देऊन आर्थिक मदत केली आहे. बेळगाव live शीला मदतीच आवाहन केल्याच्या 24 तासाच्या आत सामाजिक संघटनांनी शीलास मदत करण्यास पुढं आल्या आहेत.

भाजप नेते किरण जाधव यांनी विमल फौंडेशन च्या वतीने कॉलेज मध्ये जाऊन शीला केरळकर हिचा सत्कार केला यावेळी मराठा मंडळ प्राचार्य बाळेकुंद्री ,भाजप उत्तर अध्यक्ष श्रीनिवास बिसनकोप, उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.