बेळगाव live च्या आवाहनास प्रतिसाद देत मराठा मंडळ सायन्स विद्याथीनीं शीला केरळकर हिच्या शैक्षणिक मदती साठी अनेक जण पुढाकार घेत असून डॉ सोनाली सरनोबत यांनी शीला मदतीस पुढे सरसावल्या आहेत . शिक्षणाचं महत्व ओळखून डॉ सोनाली सरनोबत यांनी शिळा रोख रक्कम देऊन सत्कार केला. नियती फौंडेशन च्या वतीनं शीला जी आय टी इंजिनियरिंग मध्ये अडमिशन मिळवून देण्यात येणार असून इथून पुढं तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च नियती फौंडेशन करेल अशी माहिती डॉ सरनोबत यांनी यावेळी दिली याप्रसंगी डॉ समीर सरनोबत, शीला तिची आजी शारदा पाटील आदि उपस्थित होते
Trending Now
Very good dr sonali ji sarnobat, hats off for your contribution