सांबरा येथील एअरमन प्रशिक्षणार्थी ने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
राहुल दिवाकर भगवान दास असे त्याचे नाव आहे, तो फक्त १९ वर्षांचा आहे.
गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला, मारिहाळ पोलीस पुढील तपासात आहेत.
तो उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील आहे, त्याचे आई वडील अजून बेळगावला पोचले नाहीत.