बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार कृष्णा शहापुरकर यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णा शहापुरकर होते.यावेळी 2017-18 ची कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, उपाध्यक्ष महेश काशीद,सचिव प्रकाश माने, सहसचिव सुहास हुद्दार,परिषद प्रतिनिधी अनंत लाड यांची नेमणूक करण्यात आली तर यावेळी सदानंद सामंत,प्रकाश काकडे, राजेंद्र पोवार,आदी उपस्थित होते
Trending Now