पन्नास हजार हुन अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने केवळ सहाव्या मिनिटाला एकेरी कस लावत पुण्याच्या किरण भगत ने दिल्लीच्या भारत केसरी आशिष कुमार वर एकेरी कस लावत विजय संपादन केला आणि येळळूर च महाराष्ट्र मैदान मारलं.
पुण्याचा किरण भगत हा गोविंद पवार यांचा पट्टा आहे तर आशिष कुमार रेल्वेत कुस्ती पटू आहे.
किरण भगत याला लोकमान्य केसरी 2017 किताब देऊन गौरविण्यात आले.दर वर्षी येळ्ळूर येथे वार्षिक चांगलेशवरी यात्रे निमित्य कुस्तीच दंगल आयोजित केली जाते. यावेळी महाराष्ट्र मैदानात 50 हुन अधिक चटकदार आणि निकाली कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी महाबली सतपाल सिंह यांनी प्रथम क्रमांकाची कुस्ती लावली .
Trending Now