गोकाक तालुक्यातील कौजलगी गावात आठ दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम आणि साहित्य चोरट्यानी लांबविले आहे.
कौजलगी येथील बस स्थानकाजवळ किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यापैकी काही किरणांना अन्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दुकानांचे शटर मंगळवारी रात्री उशीर ते आज पहाटे या दरम्यान उचकटून साहित्य आणि रोख रक्कम लांबवली आहे.
मुरगोड पोलिसना आज पहाटे घटनेची माहितीती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा करून प्रकरणाची नोंद करून घेत्तली आहे.