Monday, December 30, 2024

/

सोनाली सरनोबतांच्या कन्नड आरोग्यमंत्राचे प्रकाशन

 belgaum

Kannad book sonaliडॉ सोनाली सरनोबत यांनी आरोग्यमंत्रा या आपल्या वैदयकीय सल्ला देणाऱ्या पुस्तिकेच्या कन्नड भाषांतरित आवृत्तीचे प्रकाशन अभिनव पद्धतीने केले. पोलीस मुख्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला.
पोलीस उपायुक्त जी राधिका, डी सी पी अमरनाथ रेड्डी, कन्नड अनुवादक अशोक भंडारी आणि विलास अध्यापक हस्ते प्रकाशन झाले. प्रकाशनाचा सोहळा वगळून २५ हजाराचा निधी त्यांनी पोलीस कल्याण निधीला दिला, याबद्दल त्यांचे विशेष कौतुक झाले. पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी सोनाली सरनोबत यांच्या उपक्रमाचा विशेष कौतुक केलं

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.