छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांनी सांगितलेले विचार देश बांधण्यासाठी व्हावेत मात्र हिंदुत्वाच्या नावावर उद्योग थाटलेल्याना धडा शिकवा आम्ही सगळे एक आहोत असं वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलं आहे
शिव सृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होताना व्यक्त केलं आहे . मी पालकमंत्री झाल्यावर गेल्या 11 महिन्यात बेळगवातील मराठी कन्नड आणि उर्दू एकत्र केलं आहे.यावेळी पालक मंत्र्यांनी शिवसृष्टीला लोकार्पण केलं
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शिव सृष्टीची पाहणी केली