शिवजयंती मिरवणुकीला प्रारंभ झाल्यावर काही वेळातच नारगुंदकर भावे चौकातील ट्रान्सफॉर्मरला आग लागली पण पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला.ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्यावर एसीपी जयकुमार यांनी लगेच हेस्कॉमशी संपर्क साधून वीज पुरवठा बंद करायला लावला.नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आग विझवली.
श्री राजमाता महिला मल्टिपर्पज को ऑप सोसायटीला पंचाहत्तर लाखाहून अधिक नफा 2016-17 वर्षात झाला आहे.श्री राजमाताने ठेविधारक आणि भागधारकांचा विश्वास संपादन केला आहे.पारदर्शक व्यवहारामुळे श्री राजमाताने सहकार क्षेत्रात आपली वेगळी नाममुद्रा उमटवली आहे,असे उदगार श्री राजमाताच्या चेअरपर्सन मनोरमा देसाई...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...