Daily Archives: Apr 20, 2017
क्रीडा
पुण्याच्या किरण भगत ने मारली येळळूरची दंगल
पन्नास हजार हुन अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने केवळ सहाव्या मिनिटाला एकेरी कस लावत पुण्याच्या किरण भगत ने दिल्लीच्या भारत केसरी आशिष कुमार वर एकेरी कस लावत विजय संपादन केला आणि येळळूर च महाराष्ट्र मैदान मारलं.
पुण्याचा किरण भगत हा गोविंद पवार...
बातम्या
स्मार्ट सिटीच्या श्री गणेशात अडथळे -एम डी ची बदली
नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न या म्हणी प्रमाणे बेळगाव शहराला स्मार्ट करायला निघालेल्या राज्य आणि केंद्र सरकारला योजना सुरू करण्यात अनेक कारणांनी विलंब होत आहे. एकीकडे खासदार सुरेश अंगडी यांनी स्मार्ट सिटी योजना सुरुवात होण्यास विलंबास अधिकारी आणि पालकमंत्री...
बातम्या
बाबूलालचा नवा आदर्श
मास्टर प्लॅन मोहीम राबवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी असोत किंवा विस्थापित असोत किंवा त्या भागातील लोक प्रतिनिधी असोत प्रत्येकाची ती जबाबदारी असतेच .हीच जबाबदारी पेलताना प्रभाग क्रमांक 33 चे नगरसेवक बाबूलाल मुजावर यांनी सगळ्यासमोर एक आदर्श...
बातम्या
टेंगिनकेरा गल्लीवर पालिकेचा हाथोडा
शीतल हॉटेल ते भेंडी बाजार सर्कल आझाद गल्ली पर्यंत 40 फूट रुंद मास्टर प्लॅन रस्ता रुंदीकरण मोहिमेस गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली .
शनिवारी दुपार नंतर पालिका आयुक्त एम शशीधर कुरेर यांनी मार्किंग केलेली इमारती अन्यथा बुलडोझर लावू असा इशारा...
मनोरंजन
कर्नाटकात का नाही झळकणार बाहुबली -2
कटप्पा ने बाहुबली ला का मारले ? या प्रश्नाच उत्तर देणार बाहुबली पार्ट 2 हा चित्रपट कर्नाटकात 28 एप्रिल रोजी रिलीज होणार नाही आहे.
तामिळ कलाकार सत्यराज यांनी कावेरी पाणीवाद आंदोलनावेळी कन्नडीगांचा अपमान केला होता त्यामुळे कन्नड नेते वाटाळ...
बातम्या
पोलिसांकडून शिवाजी सुंठकराना चुकीची वागणूक -खासदार अंगडी
एक वर्ष झालं तरी स्मार्ट सिटी काम सुरू झालेल नाही 400 कोटी अनुदानास 25 कोटी व्याज जमा झाल असून अजूनही काम सुरू झालेली नाहीत यास पालकमंत्री रमेश जारकीहोळी जबाबदार आहेत.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणा ही याला जबाबदार आहे असा आरोप खासदार...
बातम्या
क्लोरोफार्म पुरविणाऱ्या दोघांना अटक
अर्पिता नाईक अपहरण केस मध्ये क्लोरोफार्म आणि झोपेच्या गोळ्या पुरवलेल्या दोन केमिष्ट ना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
दिव्या मलघाण या अर्पिताच्या जिवलग मैत्रिणीने आपला प्रियकर केदार सोबत जेवणाला बोलावुन क्लोरोफार्म आणि झोपेच्या गोळ्या देऊन अपहरण केलं होतं. क्लोरोफार्म दिल्या...
बातम्या
लिंबु मला मारीला गं… हेब्बाळकर
राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुवेम्पू नगर येथील घरासमोर जादूटोणा मंत्र केलेल्या वस्तु पडत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोर लावलेल्या कार खाली लिंबु आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.
2013 च्या विधानसभा निवडणुकी नंतर हेब्बाळकर यांच्या घरा समोर सतत...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...