बेळगाव दि 15-शिव प्रतिष्ठान च्या वतीनं शिवाजी उध्यानात शिव जयंती साजरी करण्यात आली.
(फाल्गुन वद्य तृतीया, शके 1938,शिवशक 343) या तिथी नुसार बुधवारी पहाटे शिव जयंती साजरी करण्यात आली
मोहन ओक यांनी पौराहित्य करून मंत्र पठण केलं या नंतर शिवरायांची आरती, ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र पठण करण्यात आलं . यावेळी शिव प्रतिष्ठान अध्यक्ष किरण गावडे, अजित जाधव विश्वनाथ पाटील यांच्यासह अर्जुन गौडवाडकर, शिवाजी गौडवाडकर,अभिजित अष्टेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळीशिवरायांचा पाळणा कमाता ई कदम हिराबाई मुरकुंबि ,,महानंदा चव्हाण, माई पाटील यानी म्हंटला.यावेळी नितीन कपिलेश्वरि, किरण बडवणाचे, चंद्रकांत चौगुले, अनंत चौगुले, प्रमोद कंग्राळकर, विजय कुंटे, गजानन पवार, संदिप पाटील, नितीन पाटील, अतुल केसरकर, अमोल केसरकर, अंकुश केसरकर, गजानन निलजकर, अभी निलजकर , सूजीत चौगुले, सागर पवार, राहुल कुरणे, विनायक कुन्डेकर, महेश कुन्डेकर, भास्कर पाटिल, विनायक कोकीतकर, मंगेश हरेर, सागर मूतकेकर, सदानंद मजुकर, नितीन कुलकर्णी, शशिकंत चिकोर्डे, शंकर भातकांडे, बाळकृष्ण पाटील, सदानंद जांगळे, महेश जांगळे, महेंद्र गावडे, अनंत पिंगट, श्रीधर लोहार, श्री राम सेना अनगोळ प्रमुख बाळू पवार, छत्रपती सेवा संघाचे राजू शेट्टी उपस्थित होते.