शुक्रवारी युवतीने स्वतःला पेटवून घेऊन रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केल्या नंतर सलग दुसऱ्या दिवशी एका व्यक्ती च मृत्यू झालाआहे . शनिवारी दुपारी आणखी एक घडली असून सदर घटना आत्महत्या कि अपघात याचा तपास सुरू असून सदर व्यक्ती चन्नम्मा नगर चा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. व्यक्तीच्या डोक्यास जबर मार लागल्याने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केलं होतं अशी माहिती मिळते आहे मात्र या व्यक्ती नाव अजून समजू शकलेलं नाही. धावत्या ट्रेन मधुन पाय घसरून पडल्याने डोकीस मार लागुन घटना स्थळी मृत्यू झाल्याची प्रत्यक्ष दर्शी सांगत आहेत .

