Saturday, January 11, 2025

/

हॉफ पिच स्पर्धेत सांगलीचा ठरला विजेता

 belgaum

बेळगाव दि 11- हजारो युवा क्रिकेट शौकीनांची उत्कंठा लाऊन धरलेल्या एकदम अटी तटीच्या लढतीत 1974सांगली या संघानं केवळ 1 धावेने वडगाव च्या यदुविर स्पोर्ट्स वर रोमहर्षक विजय मिळविला.
शुक्रवारी रात्री 11 वाजे पर्यंत चाललेल्या या अंतिम सामन्यास प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती .

एस आर एस स्पोर्ट्स च्या वतीनं आयोजित अनगोळ येथील हॉफ पिच स्पर्धा लोकप्रिय ठरली होती . काँग्रेस नेते शंकर मूनवळळी यांनी विजेत्या संघास एक लाखांचं बक्षीस दिल.आंतर राष्ट्रीय स्पर्धे प्रमाणे तयार केलेलं या मैदानास प्रेक्षका कडून बेळगाव च वानखेडे असा उल्लेख केला जात होता. फ्लड लाईट, सी सी टी व्ही बिग स्क्रीन, रिप्ले तिसरा अंपायर, आय पी एल म्युजीक, आधुनिक स्ट्म्प, प्रेक्षक गॅलरी आणि रंगारंग या गोष्टी वेधून घेतल्या होत्या.

Half pich cricket

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.