Tuesday, December 31, 2024

/

सह्याद्री नगरात घरफोडी ८० तोळे सोने चोरीस

 belgaum

बेळगाव दि २१- सह्याद्री नगर येथील बाहेरील वसाहतीत असणाऱ्या एका घरास घुसून चोरट्यांनी ८० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे . घरात कोणी नसलेले पाहून दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाट फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सह्याद्री नगर येथील रामचंद्र  भूताळे नावाच्या व्यक्तीच्या घरात सदर चोरी ची घटना उघडकीस आली आहे . पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी, पोलीस निरीक्षक कालीमिरची यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २५ लाखाहून अधिक किंमती चे सोन्यचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत . घटना स्थळी श्वान पथकासह पाहणी करण्यात आली .घराच्या मागचा दरवाजा तोडून मागील बाजूने प्रवेश करून कपाट तोडून चोरी केल्याची गुन्हा ए पी एम सी पोलिसात नोंद करण्यात आला आहे.robbery

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.