Saturday, December 21, 2024

/

27 रोजी जालगार गल्ली कालिकोत्सव

 belgaum

दैवज्ञ समाजाची कुलस्वामिनी जालगार गल्ली येथील कालिका देवीचा उत्सव परंपरेप्रमाणे दी. 27/03/2017अणि28/03/2017रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दी.27/03/2017रोजी सकाळी देवीस अभिषेक व आरती 9.30 वाजता पालखी मिरवणूक देवस्थानापासून भड़कल गल्ली , कचेरी रोड ,खड़क गल्ली , जालगार गल्ली परत देवस्थानाकडे प्रस्थान करेल.तसेच 28/032017 रोजी गुढी पाडवा साजरा करण्यात येणार आहे। तरी सर्व भाविक भक्तानी व दैवज्ञ ज्ञाती बांधवानी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवाविआपले विश्वासु शशिकांत दिनानाथ कारेकर अध्यक्ष आणि श्री कालिका देवस्थान विश्वस्थ मंडळ जालगार गल्ली बेळगांव यांनी कळवले आहेंKalika devi utsav

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.