Monday, December 30, 2024

/

बेळळारी नाल्यावरच अतिक्रमण रोखलं

 belgaum

बेळगाव दि 7:जूनेबेळगाव हालगा मूख्य.रस्ता बळ्ळारी नाल्यावर महेंद्र धोगंडी व त्यांच्या भावाकडून अतिक्रमण करण्यात आले अशी माहिती मिळताच शेती बचाBgm bellari nalaव समिती व परिसरातील शेतकऱ्यांनी काम बंद पाडले . या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

या नंतर पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम थांबवल आणी संध्याकाळी 7 वाजता शहापूर पोलिस ठाण्यात महाराजा वाईन्स चे मालक महेंद्र धोगंडी व शेतकऱ्यांना बोलावून चर्चा करण्याचे ठरले.
यावेळी येळ्ळूर, वडगाव, जूनेबेळगावचे क्रूषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेश जूवेकर,शेती बचाव समितीचे राजू मरवे,सूभाष लाड,देवदास चव्हाण पाटील, अम्रूत भाकोजी,शाताराम होसूरकर,तारिहाळकर,जठार,पाटील तसेच बरेच शेतकरी हजर होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.