कोचिंग च्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या चाटे ग्रुप तर्फे खास सीईटी देणाऱ्या मुलांसाठी १ महिन्याचा कोर्स सुरु केला आहे.
बारावी पूर्ण करून डॉक्टर किंवा इंजिनीयर होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना हा कोर्स आहे. सीईटी मध्ये हमखास यशाची हमी असून तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येते
चाटे कोचिंग सेंटर मोबाईल +919902898476 संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलं आहे