बेळगाव दि १: केरळात लेफ्ट सरकार अस्तित्वात आल्या नंतर हिंदुत्व वादी कार्यकर्त्यांच्या हत्त्येच प्रमाण वाढल आहे त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ केरळ सरकार बरखास्त करा या मागणी साठी बेळगावात भाजप सह अनेक हिंदू संघटनांनी मोर्चा काढला होता.
धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयां पर्यंत रली काढून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . या रली मध्ये खासदार सुरेश अंगडी,आमदार विश्वनाथ पाटील, भाजप नेते किरण जाधव, अभय पाटील राजू चिक्कणगौडर आदी भाजप नटे उपस्थित होते. देशातल मोदी सरकार विकासाचा दृष्टीकोन पुढे ठेऊन आगेकूच करत असताना केवळ हिंदूची हत्त्या होता असल्याने केरळ सारख्या ठिकाणी होण दुर्दैव आहे असत्यामुळे केरल सरकार अस्तित्वात असणे चुकीचे होईल याला बरखास्त करायाल आव अस मत खासदार अंगडी यांनी यावेळी मांडले.