बेळगाव दि ३ : बेळगाव जिल्ह्याची पंत प्रधान उत्कृष्ट सामाजिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . देशातील १५ टोप जिल्ह्यांच्य यादीत बेळगाव चे नाव समाविष्ट करण्यात आल आहे. पंत प्रधान फासल विमा योजनेत असामान्य आणि नाविन्य पूर्ण काम केलेल्या जिल्ह्यासाठी या जिल्ह्यांची यादी काढण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०१६ मध्ये पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव मधूनच फसल विमा योजना सुरु केली होती .
एकूण २ लाख १२ हजार ३८१ शेतकऱ्यांनी ( एकूण पैकी ९८ टक्के शेतकऱ्यांनी अंदाजे २.१५ लाख शेतकऱ्यांनी रब्बी पिक घेतली होती)१० जानेवारी पर्यंत २ लाख ५८ हजार ८१० हेक्टर जमीन पंत प्रधान फासल जीवन विमा अंतर्गत विमा उतरवण्यात आला होता . २ लाख १२ हजार शेतकऱ्या पैकी २ लाख ४ हजार बिना कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला होता. मात्र खरिफ हंगामात विमा करण्यात शेतकरी पुढे आले नव्हते खरिफ हंगाम चांगला गेला होता पूस पडल्याने ऊस यासारखी पिक शेतकऱ्यांनी काढली होतीपंत प्रधान सफल विमा योजनते या हंगामात समविष्ट केला नव्हता. अंदाजे ४ लाख शेतकर्य पैकी फक्त ५० हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता यात ३५ हजार बिन कर्ज वाले शेतकरी शेतकरी होते.