महापौर निवडणुकिसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत . मराठी गटातून महापौर पदासाठी संज्योत बांदेकर, मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे कन्नड़ आणि उर्दू गटातून पुष्पा पर्वतराव, जयश्री माळगी तर उपमहापौर पदा साठी मराठी गटातुन नागेश मंडोळकर , मोहन भांदुर्गे तर कन्नड़ आणि उर्दू गटातुन फहीम नाइकवाड़ी आणि मुजम्मिल डोनी यांनी अर्ज दाखल केले आहेत
Trending Now
Less than 1 min.