बेळगाव महाराष्ट्राचे टी शर्ट विक्रेत्यास जामीन मंजूर
शहाजी भोसले निवासी वाळवा सांगली यास मंजूर जामीन
बेळगाव जिल्हा सत्र न्यायालायायाने केला जामीन मंजूर
मराठा मोर्चा जन जागृती साठी मी बेळगावचा आन बेळगाव महाराष्ट्राचे मजकूर असणारे टी शर्ट विकताना केली अटक
१० फेब्रुवारीला खडे बाजार पोलिसांनी केली होती अटक
दोन भाषिकात तेढ निर्माण करण्याचा केला होता गुन्हा दाखल
तब्बल १५ दिवसांनी मंजूर झाला जमीन