Thursday, January 23, 2025

/

सुवर्ण विधान सौध समोर लेजर शो

 belgaum

बेळगाव दि २१ : बेळगावातील सुवर्ण विधान सौध समोर लवकरच लेजर शो बसविण्यात येणार आहे या साठी सार्वजनिक बांधकाम खात्याने इ टेंडर फ्लो केला आहे. तब्बल साडे चारशे कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या विधान  केवळ वर्षातून एकदाच अधिवेशनाच्या वेळेस उपयोग होत असतो .

आकर्षक डिजाईन सह ४३ लाख ५० हजार खर्चून हा लेजर शो बनवण्याची योजना असून पुढील हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे फवारे , अत्याधुनिक आवाज आणि इतर सोफ्टवेयर मुळे हा लेजर श एक आकर्षण ठरणार आहे . या लेजर वर नियंत्रण ठेवण्यासाठी Pangolin LD2000 Professional & Intro Laser Designing and 3D Animation software  बसविण्यात येणार आहे . आगामी चार महिन्यात हे लेजर च काम पूर्ण होणार असल्याची महिती मिळत आहे .

 

फोटो सौजन्य : आल अबौट बेलगाम

 

suvarna_soudha_belgaum

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.