Tuesday, January 14, 2025

/

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचा मराठी मोर्चास पाठिंबा

 belgaum

akhil ktk maratha samaj support

बेळगाव दि ८ : अखिल कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने बेळगावातील मराठा आणि मराठीमूक मोर्चास पाठिंबा दर्शविला आहे . आपल्या संघटनेच्या पाठिंब्याच पत्र बुधवारी सायंकाळी संयोजकांना देण्यात आल . अड किसान राव येळ्ळूरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा पाठींबा देणारा ठराव करण्यात आला . मराठी मोर्चास  सर्व तोपरी सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले . अखिल कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने पाठींबा जाहीर केलेल्या पत्रकात किसनराव येळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, नीता पाटील, सुधीर लगाडे , अनिल बेनके ,ईश्वर लगाडे , ए एम पाटील , एस एस खंनगावकर महादेव चौगुले आदींच्या सह्या आहेत .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.