Monday, January 20, 2025

/

मराठा मंडळ संस्थेच्या ९२१९ विध्यार्थ्यांचा एकाच वेळी थिरकण्याचा विक्रम

 belgaum

 

बेळगाव दि ५ : बेळगावातील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ९२१९ विध्यार्थ्यानी एकाच वेळी पाच बॉलीवुड गाण्यावर  थिरकण्याचा जागतिक विक्रम  बेळगावात केला आहे. बेळगावातील मराठा मंडळ शिक्षण संस्थेत हा विक्रम झाला आहे . या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या सर्व शाळातील विध्यार्थ्यांचा यात समावेश होता .  संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री हलगेकर यांना  विश्व विक्रम्माच प्रमाण पत्र प्रदान करण्यात आल , आरव २०१७ या कार्यक्रमाच्या निमित्ताआन हा विश्व विक्रम करण्यात आला . यावेई ग्यक सुखविंदर सिंह यांचा  कार्यक्रम झाला

maratha mndal dance 1maratha mndal dance

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.