बेळगाव दि ११ : येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सकल मराठी क्रांती मोर्चास बापट गल्ली येथील युवक मंडळ व व्यापारी बांधवांनी बैठक घेऊन जाहीर पाठींबा दिला.
यावेळी गोपाळराव केसरकर, शंकरराव जाधव, मोहम ओसवाल, मोहन देवासी, रुपेश जैन, राजू रंगरेज, प्रशांत मेणसे, सुनील केसरकर, भाऊ किल्लेकर, सुनील मुरकुटे, गजानन निलजकर, महेश पावले, अंकुश केसरकर, रोहन मिसाळ.पंच मंडळ, व्यापारीबंधू, महिला मंडळ, युवक मंडळ व नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते,