बेळगाव दि १३ : दुचाकी सोबत ऑटो वर देखील कारवाई करण्याचा सत्र आज बेळगाव ट्राफिक पोलिसांनी केला आहे . सोमवारी एका दिवसात पोलिसांनी २३९ऑटो रिक्षावर कारवाई करून २८ हजार दंड वसूल केला आहे . मीटर सक्तीचा आदेश असताना देखील ऑटो चालकाकडून बेळगावात मीटर सक्तीची अंमल बजावणी केली जात नाही त्यामुळे अनेक संघटनानी आवाज उठवला होता तर देखील पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल होत . ऑटो चालकांची मनमानी सुरूच होती अनेक प्रवाश्यांना लुटण्याचे प्रकार सुरु होते शेवटी दर आये लेकीन दुरुस्त किती दिवस ही कारवाई सुरु राहते आणि मीटर सक्ती अंमलबजावणी केली जाते की नाही हे बघणे महत्वाच आहे
Trending Now
Less than 1 min.