बेळगाव दि ५ : बेळगावात आगामी १७ फेब्रुवारी ला होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चास मराठी सांस्कृतिक संवर्धन मंडळ पाचीम विभागान पाठींबा दिला आहे . रविवारी मध्यवर्ती कार्यालयात सांस्कृतिक संवर्धन मंडळाच्या वतीन कार्याध्यक्ष मधु बेळगावकर यांनी पाठिंबा असलेल पत्र दिल . बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात दररोज मराठी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जन जागृती रली काढण्यात येणार आहे
Less than 1 min.