बेळगाव दि २८ : मराठा व मराठी क्रांती मोर्च्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन बुधवारीं 1 रोजी सायंकाळी ५ वाजता रामलिंगखिंड गल्ली येथील रंगूबाई पॅलेस येथे होणार आहे.
सर्व मराठा आणि मराठी नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकल मराठा-मराठी क्रांती मुक मोर्चा,बेळगाव.
मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन बुधवार दि १/२/२०१७ ला संध्याकाळी ५ वाजता रंगूबाई प्यालेस मधे आहे.याची नोंद घ्या