belgaum

बेळगाव महापालिकेला 170 कोटींचा विकास निधी -मंत्री सुरेश

0
294
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी बेळगाव महानगरपालिकेला 170 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री बी. एस. सुरेश यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

विधान परिषदेत आमदार साबण्णा तळवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देताना मंत्री सुरेश म्हणाले की, बेळगाव शहरातील बसवन कुडची येथील देवराज अरस केएचबी कॉलनीमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाईल.

या परिसरात रस्ते, भूमिगत गटार (यूजीडी), वीज जोडणी आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

 belgaum

हे 15 कोटी रुपयांचे वाटप 170 कोटी रुपयांच्या विकास निधीपेक्षा स्वतंत्र स्वरूपाचे असेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.