belgaum

युवा समिती बेळगाव आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल

0
315
Logo yuva samiti
 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ ,,४ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली होती या स्पर्धेत ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या स्पर्धेतील प्राथमिक लहान आणि मोठ्या दोन गटाचे निकाल जाहीर झाले आहेत.

प्राथमिक लहान गटाचे विजेते
🥇 प्रथम क्रमांक
दिग्विजय प्रवीण जाधव – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🥈 द्वितीय क्रमांक
★ओम प्रवीण अष्टेकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

 belgaum

🥉 तृतीय क्रमांक
★कनिष्का व्यंकटेश पाटील – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 चतुर्थ क्रमांक (विभागून)
★ हर्ष केदारी गुंजीकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
आणि
★प्राची प्रताप डिचोलकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 पाचवा क्रमांक (विभागून)
★क्षितिज नामदेव अनगोळकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★रेयंश माधव जाधव – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★श्रेयश प्रमोद पाटील – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 सहावा क्रमांक (विभागून)
★कमलेश संजय गुरव – ३ री
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★आरोही महादेव पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★समर्थ संतोष पाटील – ४ थी
(व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा)
★स्वराज परशराम बिर्जे – २ री
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★मानवी पवन बेळगुंदकर – ३ री
(मराठी विद्यानिकेतन,बेळगाव)

🏅 सातवा क्रमांक (विभागून)

सतेज नरेंद्र मजुकर – ४ थी
(श्री चांगळेश्वरी मराठी प्राथमिक शाळा, येळळूर)
★लक्षणा लक्ष्मण चोपडे – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★ तनिष्का विकास पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★महेंद्र श्रीधर टक्केकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★तनुजा प्रशांत काजोळकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 आठवा क्रमांक (विभागून)
★समर्थ परशराम लोहार – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, मुचंडी)
★ अभिजीत सूरज मोरे – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 नववा क्रमांक (विभागून)

★प्रज्ञा सुधीर लंगरकांडे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★इशानी पंडित पाटील – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★अर्णव श्रीकांत गावडे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★सिद्धार्थ सचिन शिंदे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★भावेश संतोष चोपडे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 दहावा क्रमांक (विभागून)

★प्रतीक्षा फट्टु कणकूंबकर – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, जामगांव)
★ गणेश लक्ष्मण चोपडे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🌟 उत्तेजनार्थ

★आज्ञा सचिन पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★विप्लव विकास मोरे – ३ री
(बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी)
★वेदांत कृष्णा कामाण्णाचे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, हलगा)
★श्री नारायण बरूकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

*प्राथमिक मोठ्या गटाचे विजेते

🥇 प्रथम क्रमांक

  • श्रुतिका श्रीहरी गुरव – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)

🥈 द्वितीय क्रमांक

  • सृजन अनिल पाटील – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🥉 तृतीय क्रमांक (विभागून)

  • यश कृष्णा तिनेकर – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड, खानापूर)
  • संकल्प सतिश हळदणकर – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 चतुर्थ क्रमांक

  • अथर्व रणजित हावळाणाचे – ७ वी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 पाचवा क्रमांक (विभागून)

  • लक्ष्मी शंकर मेदार – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, सावगाव)
  • सुखदा प. बिर्जे – ६ वी, (बालिका आदर्श विद्यालय बेळगाव)

🏅 सहावा क्रमांक

  • मंथन प्रकाश नलवडे – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 सातवा क्रमांक (विभागून)

  • संजीवनी संतोष पाटील – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • सपना गणपती पाटील – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, हलशी ता.खानापूर )
  • प्रेरणा प्रल्हाद कदम – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, हलशी ता.खानापूर)
  • अदिती जितेंद्र शिंदे – ५ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • श्रेया लक्ष्मण गावडे – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

🏅 आठवा क्रमांक (विभागून)

  • धनश्री प्रवीण शहापूरकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • श्री राजू तोरसकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • स्वरांजली सुधीर माणकोजी – ६ वी, (सरकारी मॉडेल प्राथमिक शाळा, येळळूर)

🏅 नववा क्रमांक (विभागून)

  • जानवी सचिन किनेकर – ७ वी, (विठ्ठलाचार्य शिवणगी मुलींची शाळा)
  • आरव आनंद पाटील – ६ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • आर्या आप्पा गावडे – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

🏅 दहावा क्रमांक (विभागून)

  • पूर्वी रमेश पाटील – ७ वी, (सरकारी मॉडेल शाळा, येळळूर)
  • आरुषी भीमराव पाटील – ६ वी, (स. म. प्रा. शाळा, हिंडलगा)
  • आराध्या अमृत पावशे – ६ वी, (पी. एम. श्री. सरकारी प्राथमिक शाळा,उचगाव)

🌟 उत्तेजनार्थ

  • राजनंदिनी शामराव पाटील – ७ वी, (मीलाग्रीज चर्च मराठी प्राथमिक शाळा, खानापूर)
  • विघ्नेश विशाल मण्णुरकर – ७ वी, (संतमिरा, हिंडलगा)
  • अबोली उत्तम चौगुले – ६ वी, (बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी)
  • श्रीशा प्रमोद सावंत – ५ वी, (बालिका आदर्श विद्यालय)
  • श्रीनय परशराम पालकर – ५ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • धनश्री मारीहाळकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • सोनाली सटवाई – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, सावगाव)
    •महादेव संतोष देवळी – ७ वी( स. मराठी प्राथमिक शाळा जामगाव खानापूर) सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन, बक्षीस वितरण मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून १ मार्च रोजी मराठा मंदिर येथे संपन्न होणार आहे याची नोंद घ्यावी
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.