belgaum

Movies

खानापूर महामार्गाच्या कामाला विलंब: कंत्राटदाराला 3.2 कोटींचा दंड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या...

मातृभाषेत शिकलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोचतात

बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू...

कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

युवकाचा प्रामाणिकपणा… सापडलेले दागिने केले परत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रस्त्यावर पडलेले नवरीचे सापडलेले दागिने प्रामाणिकपणे परत करत युवकाने प्रामाणिकपणा दाखवल्याची घटना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे घडली आहे.

वरगाव येथील विठ्ठल शंकर पाटील यांचे चिरंजीव विलास यांचा साखरपुडा माडवळे येथील पुंडलिक बाळू पवार यांची मुलगी पूजा यांच्याशी आज झाला होता. नवरी मुलगीचे साखरपुड्याचे कुडे-झुबे,अंगठी व पैंजण असे 80,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन जात असताना वराकडील मंडळींच्या गाडीवरून दागिन्यांची पिशवी तुर्केवाडी ओढ्याजवळ डम्पिंग ग्राउंड शेजारी रस्त्यावर पडली होती.

साखरपुड्याचे नवरी मुलगीचे दागिने जाताना हरवल्याने वराकडील मंडळी चिंतेत पडली होती. त्यानंतर माडवळेहून दागिने हरवल्याचा मेसेज सगळीकडे सोडण्यात आला होता. तुर्केवाडी ते माडवळे याच दरम्यान पिशवी पडली असल्यामुळे तुर्केवाडी आणि माडवळे परिसरातील व्हाट्सअप ग्रुपवर दागिने हरवल्याचा संदेश सोडण्यात आला होता.

 belgaum

तुर्केवाडीच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर हा संदेश आल्यानंतर तुर्केवाडी येथील कुमार महेश संजय ढेकोळकर आणि श्री संतोष ढेकोळकर यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून दागिने सदृश्य सापडलेली पिशवी आपल्याकडे असुन ओळख पटवून घेऊन जाण्यास सांगितले. तात्काळ ही बातमी माडवळे पर्यंत पोहोचली. वधू आणि वराकडील मंडळीनी महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या संपूर्ण दागिन्यांची ओळख सांगितली.

खात्री झाल्यानंतर महेश आणि संतोष ढेकोळकर यांनी विनासंकोच हे सर्व दागिने त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले. कुमार महेश ढेकोळकर हे काही कामानिमित्त तुर्केवाडी फाट्यावर जात असताना तुर्केवाडी ओढ्याजवळ पिशवी सदृश्य गोष्ट त्यांला दिसली होती. ती उचलून घेतली असता त्यामध्ये दागिने सापडले. महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणाचे वधू-वर पक्षांकडील मंडळींनी कौतुक केले.

ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणामुळे वधू-वर पक्षातील मंडळींचे चिंतेचे सावट दूर झाले. याप्रसंगी महेश व संतोष ढेकोळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.