belgaum

Movies

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 172 मि.मी. जादा पाऊस

बेळगाव लाईव्ह: हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आषाढी एकादशी निमित्त बेळगाव मार्गे हुबळी-पंढरपूर विशेष रेल्वे फेऱ्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने येत्या दि. 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत बेळगाव मार्गे रेल्वे क्र. 07313/07314 एसएसएस हुबळी -पंढरपूर -एसएसएस हुबळी (यूबीएल -पीव्हीआर -यूबीएल) या अनआरक्षित रेल्वेच्या विशेष (टीओडी) 7 फेऱ्या चालविण्यास मान्यता दिली आहे.

आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर दरम्यान सप्ताह भर चालवल्या जाणाऱ्या या अनआरक्षित रेल्वेची रचना 10 डब्यांची असणारा आहे. येत्या दि. 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत दररोज धावणाऱ्या सदर रेल्वेचे वेळापत्रक थोडक्यात पुढील प्रमाणे असेल.

रेल्वे क्र. 07313 हुबळी ते पंढरपूर ही रेल्वे पहाटे 5:10 वाजता हुबळी येथून सुटेल आणि दुपारी 4 वाजता पंढरपूरला पोहोचेल. प्रवासादरम्यान ही रेल्वे धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक, घटप्रभा, रायबाग, कुडची, उगार, मिरज वगैरे रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.

 belgaum

बेळगाव येथे ही रेल्वे सकाळी 8:15 वाजता पोहोचून 8:20 वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. तत्पूर्वी सदर रेल्वे लोंढा येथे सकाळी 6:58 वा., खानापूर येथे 7:29 वा. आणि देसुर येथे सकाळी 7:49 वाजता पोहोचेल. या तीनही ठिकाणी रेल्वे अनुक्रमे दोन, एक व एक मिनिटासाठी थांबा घेऊन बेळगावकडे निघेल.

रेल्वे क्र. 07314 पंढरपूर ते हुबळी या रेल्वेचे पंढरपूर येथून सायंकाळी 6 वाजता प्रस्थान होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हुबळी येथे आगमन होईल. बेळगाव येथे ही रेल्वे मध्यरात्री 12:05 वा. पोहोचून 12:10 वाजता हुबळीच्या दिशेने रवाना होईल. त्यानंतर देसूर, खानापूर व लोंढा येथे अनुक्रमे मध्यरात्री 12:24, 12:40 आणि 1:23 वाजता पोहोचताच वरीलप्रमाणे अल्पथांबा घेऊन सदर रेल्वे हुबळीच्या दिशेने रवाना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.