belgaum

Movies

मराठी नगरसेवकांविरोधात करवेचा थयथयाट

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील भाषिक वाद आणि मातृभाषेसाठी लढा...

मोहीम तीव्र गांजा विक्री, चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक...

रास गरबा शिकवण्यात ‘कलाकार’ची दशकपूर्ती!

बेळगाव लाईव्ह : नृत्य समर्पित ध्येयवादी कलाकार राहुल रमेश...

‘लिओ’चे जयदीप बिर्जे आयजीबीडीए उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित

बेळगाव लाईव्ह :इंडो -जर्मन बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयजीबीडीए पार्टनरिंग...

बेनकनहळ्ळीच्या पिडिओंचे निलंबन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्याच्या बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मनपाच्या तिजोरीवर आधीच भार, त्यात महसुलाच्या थकबाकीचा मार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शनिवारी झालेल्या बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात ठेकेदाराची मुदत संपूनसुद्धा महापालिकेच्या नावाने अनधिकृतपणे लावले गेलेले होर्डिंग्स आणि त्यामुळे झालेला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचा मुद्दा मोठ्या वादविवादाचा विषय ठरला. महापालिकेच्या तिजोरीत आधीच निधीची टंचाई असताना, होर्डिंग्ज प्रकरणासह आणखी काही आर्थिक व्यवहारांमुळे महसूल थांबल्याचे प्रकार पुढे येत असून, संपूर्ण प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकप्रतिनिधींनी या विषयावर ठाम भूमिका घेत महापालिका आयुक्त शुभा बी. आणि उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्यावर सडकून टीका केली. कंत्राट संपल्यानंतरही होर्डिंग्स लावण्यात आले असून यावर कोणाचेच नियंत्रण कसे नाही? कागदपत्रांची अडचण होती तर हि बाब सभागृहाच्या निदर्शनात का आणली गेली नाही? असा प्रश्नांचा भडीमार आमदारांनी केला.

यावेळी ठेकेदार कबाडियावर गंभीर आरोप करत , कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला असून, सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि काळ्या यादीत टाकावे. त्याचप्रमाणे, याआधीही कबाडियाच्या प्रकरणात अनेक आर्थिक तडजोडी झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्यामुळे पूर्वीचे भरपाई प्रकरणे लक्षात घेता, महापालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक भार अधिकच वाढत चालला असल्याचे स्पष्ट झाले.

 belgaum

सत्ताधारी नेते हणमंत कोंगाळी आणि नगरसवेक रवी धोत्रे यांनीही या प्रकरणात कारवाईची गरज अधोरेखित केली. “कंत्राटात उल्लंघन होऊनही कारवाई होत नसल्यास, अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद ठरते,” अशी स्पष्ट टीका करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांकडून व्हावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, महापौर मंगेश पवार यांनी तात्काळ निर्णय घेत अटींचा भंग करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले असून, येत्या ६ मे रोजी सर्व होर्डिंग्जचा ताबा परत घेण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.

महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी, “सध्या नवीन न्यायालयीन आदेशानुसार फलकांमधून कर संकलन केल्यानंतरच शुल्क आकारण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे,” असे उत्तर दिले. मात्र यावरही अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर दडपशाही आणि निष्क्रीयतेचे आरोप केले. सभागृहात आमदार आसिफ सेठ यांचे नाव घेतल्यावर, “मला कबाडिया कोण आहे हेच माहिती नाही,” असे उत्तर दिल्याने सभागृहात हशाही पिकला. या संपूर्ण गोंधळामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.