belgaum

Movies

नातवा पाठोपाठ आजोबाचेही निधन

बेळगाव लाईव्ह: विदेशात सेवा बजावणाऱ्या नातवाच्या मृत्यूचा धसका घेत...

रेबीज लसींच्या कमतरतेवर लक्ष ठेवा: राहुल शिंदे

बेळगाव: कुत्र्याच्या चाव्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेबीज लस (ए.आर.व्ही.)...

बदलत्या गणेशोत्सवाचे वास्तव: हे कुठेतरी थांबायला हवे!

बेळगाव लाईव्ह विशेष : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी...

चिकोडी उपविभागातील ८ पूल पाचव्यांदा जलमय

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सुरू असलेल्या जोरदार...

अवधूत गुप्ते यांची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

बेळगाव लाईव्ह :"१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या वतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावरील हल्ल्याची खोटी बातमी कॅनडातून!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या गोकाक तालुक्यातील घरावर आरएसएसच्या लोकांनी हल्ला करून तोडफोड केली, अशी पूर्णपणे खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणारा अनीस हुद्दिन हा कॅनडाचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे. या घटनेमुळे बेळगावात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक गुळेद यांनी सांगितले की, ही खोटी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आली होती. जिल्हा सोशल मीडिया नियंत्रण अधिकाऱ्यांनी या पोस्टला त्वरित प्रत्युत्तर दिल्यानंतर त्या वापरकर्त्याने ती पोस्ट डिलीट केली.

प्राथमिक तपासात ही पोस्ट कॅनडातून करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि निराधार असल्याचे सांगितल्यानंतर अनीस हुद्दिनने आपली पोस्ट हटवली. सध्या त्याच्या ‘एक्स’ अकाउंटची अधिक माहिती ‘एक्स’ प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. जर तो भारतीय नागरिक निघाला, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

 belgaum
Guled

दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी या सैन्यात कार्यरत असल्याने त्यांच्या घराची संवेदनशीलता लक्षात घेऊन गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि समाजात विष पसरवणाऱ्या समाजकंटकांवर जिल्हा पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पोस्ट करताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

भारताच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील बहुचर्चित ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देणाऱ्या भारतीय सेनेच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बेळगावातील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेतृत्वाखाली हल्ला करण्यात आल्याचा दावा करणारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील व्हायरल पोस्ट पूर्णपणे बनावट आणि खोटी असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. एन. श्रुती यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

अनीस उद्दिन नावाच्या वापरकर्त्याने केलेल्या पोस्टमध्ये कर्नल कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला, तसेच त्यांचे घर जाळण्यात आले आणि द्वेषपूर्ण घोषणा देण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. बेळगावचे पोलीस अधीक्षक (एसपी) डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या सर्व दाव्यांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. अतिरिक्त एसपी एस. एन. श्रुती यांनीही ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी माहिती दिली की, “ही खोटी बातमी पसरवणारे हँडलर देशाबाहेरचे आहेत. आम्ही त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा पुरवली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.”

या घटनेमुळे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.