belgaum

Movies

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : विनायकनगर येथील अपेक्षा किशन राठोड या...

सरकारी वाहनाचे चुकीचे नंबर प्लेट ?

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बारावी निकाल कॉमर्स विभागात गोगटे कॉलेजच्या बाजी;

 belgaum

बेळगाव लाईव्ह : यशस्वी व्हायला सोनेरी चौकटचं असणे गरजेचे नाही, कष्टाला अमृत फळे यायची असतील तर परिश्रमाने ते सहज साध्य करता येऊ शकते याची प्रचिती बेळगाव शहरातील अनगोळची तरुणी तन्वी पाटील हिने सिद्ध करून दाखवले आहे.

दररोजचा अभ्यास दररोज संपवणे, नेमके पणाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे आणि त्याच बरोबर आपले उद्दिष्ट नेमके पणाने ठरवणे या सूत्रांवर तन्वीने आपले यश मिळवले आहे.

पी यू सी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत कॉमर्स विभागात 600 पैकी 597 गुण मिळवत तन्वी या गोगटे पी यू कॉलेजच्या विद्यार्थिनींने यशाचा मार्ग दाखवून दिला आहे.

 belgaum

दहावीच्या परीक्षेत ती शाळेत चौथ्या क्रमांकावर आली होती बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन मध्ये यायचे तिचे ध्येय होते ते तिने साध्य करून दाखविले आहे.

वडील मोटार वाईडिंगचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे दहावी पर्यंतचे शिक्षण बेळगाव शहरातील डी पी शाळेत झालेल्या तन्वी हिने बारावीच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावून आपल्या कॉलेजचे नव्हे तर बेळगावचेही नाव उज्वल केले आहे. तिला एकूण 600 पैकी 597 गुण मिळाले फक्त इंग्लिश विषयात 97 वगळता इतर पाचही विषयात 100 पैकीच्या पैकी गुण मिळाले.

मंगळवारी परीक्षेचा निकाल जाहीर होताच कॉलेज मधील प्राचार्य प्राध्यापक वर्ग आणि आई वडिलांच्या उपस्थितीत तन्वीचे अभिनंदन करण्यात आले. प्राचार्यांच्या उपस्थितीत राज्यात अव्वल ठरलेल्या आपल्या मुलीला पेढा भरवताना तन्वीच्या आई वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता तो आनंदाच्या क्षण कॉलेजच्या प्राध्यापकांनी साजरा केला.राज्यात अव्वल ठरलेल्या तन्वी हिने आपण चार्टर्ड अकाऊंन्टट होण्याचा मनोदय माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.Puc 2

जिल्ह्यात आर्टस् विभागात कोण अव्वल

बारावी परीक्षेत बेळगाव जिल्ह्यात आर्टस् विभागात बेळगावच्या राणी पार्वती देवी कॉलेजची विद्यार्थिनी महालक्ष्मी एन कुसगुर 588 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सी एस बेंबळगी पियू कॉलेज रामदुर्गची विद्यार्थिनी दीपा इराप्पा बडीगेर हिला 583 तर आनंदानेश्वर पियू कॉलेज मनमाळी ची कीर्ती रमेश लमानी हिने 583 गुण मिळवले आहेत.

बेळगावच्या लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी रुचिका सिंह राज पुरोहित देखील 583 गुण मिळवले आहेत. सी एस बेम्बळगी पियू कॉलेज रामदुर्ग ची विद्यार्थिनी रेणुका बीचगट्टी हिने 582 गुण मिळवले आहेत.

कॉमर्स विभागात जिल्ह्यात गोगटे कॉलेज ची बाजी

बेळगाव जिल्ह्यात कॉमर्स विभागात बेळगावच्या गोगटे कॉलेजच्या तन्वी पाटील ने 597 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

गोगटे कॉलेजच्या पूर्वी विजय राजपुरोहित हिने 593 गुण मिळवत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे तर गोगटे कॉलेजच्या ब्राह्मी भारत नरसगवडा हिने 590 गुण मिळवत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

सायन्स विभागात कुणी अव्वल

बेळगावच्या आर एल एस पियू कॉलेजची विद्यार्थिनी सृष्टी नारायण अप्पेरकर हिने 590 गुण मिळवले आहेत

बेळगावच्या आरएलएस पियू कॉलेजची विद्यार्थिनी सानिया अज्जाद सनदी हिने 589 गुण आणि बेळगावच्या जीएसएस कॉलेजच्या सृष्टी अनिल दिग्गाई हिने 589 गुण मिळवत संयुक्त रित्या समान गुण मिळवले आहेत.

आर एल एस कॉलेजच्या श्रेयस विजय कक्कड याने 585 गुण मिळवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.