शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह :पाटील गल्ली, वडगाव येथील रहिवासी कोमल भुजंग चापोलिकर (वय 28) यांच्यावरील तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. कोमल चापोलीकर यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांचे पती वडगावमध्ये मागावर कामाला जातात. कोमल यांच्या डाव्या बाजूला छातीमध्ये गाठ झाली आहे. सदर गाठ चिघळल्यामुळे कोमल यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून डॉक्टरांनी … Continue reading शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन