शहरातील सार्व. श्री गणेश मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल, त्या ठिकाणचे ड्रेनेज व गटारी स्वच्छ केल्या जातील याची देखील काळजी घ्यावी, अशी मागणी शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सूचना … Continue reading शहरातील सार्व. श्री गणेश मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी