जलवाहिनीची ‘ही’ चर व्यवस्थित बुजवून रस्ता पुर्ववत करा : मागणी
उद्यमबाग येथील राघवेंद्र हॉटेल समोर बेळगाव -खानापूर मुख्य रस्त्याकडेने खोदकाम करून एल अँड टी कंपनीकडून जलवाहिनी घालण्यात आली असली तरी त्यानंतर रस्ता पूर्ववत व्यवस्थित करण्यात आलेला नाही. त्यामुळे रहदारीसह नागरिकांनाही ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला असून सदर रस्ता त्वरित व्यवस्थित दुरुस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड … Continue reading जलवाहिनीची ‘ही’ चर व्यवस्थित बुजवून रस्ता पुर्ववत करा : मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed