पंतप्रधानांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून बेळगावमधील विविध ठिकाणच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा, रेल्वे स्थानकाचे उद्घाटन यासह रोड शो आणि मालिनी सिटी येथे व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. * निपाणी, कोल्हापूर, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकती याभागातून … Continue reading पंतप्रधानांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल