ग्रामीण मतदार संघासाठी समितीने लवकर रणनीती आखण्याची गरज

दादा, मामा, साहेबांनी विचार करावा पक्का! समिती उमेदवारावर लवकरात लवकर मारावा शिक्का!  बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणूक ३-४ महिन्याच्या अवधीवर जरी असली तरी आतापासूनच या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणुकीची रणनीतीही आखली नाही, यामुळे सीमाभागात मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. … Continue reading ग्रामीण मतदार संघासाठी समितीने लवकर रणनीती आखण्याची गरज