एकीसाठी मध्यवर्तीचे शिष्टमंडळ बुधवारी खानापुरात

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापुरातील एकी संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पाऊल पुढे टाकत मध्यवर्ती चे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती समितीचे नेते राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती समिती चे सदस्य बुधवारी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेणार आहेत. खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते नेते यांच्या सोबत बैठक करणार आहेत. … Continue reading एकीसाठी मध्यवर्तीचे शिष्टमंडळ बुधवारी खानापुरात