जर हवा असेल ‘शिवा’ तर तिथं लावला पाहिजे ‘दिवा’

कपिलनाथ युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील शिवतीर्थ अर्थात मिलिटरी महादेव मंदिर परिसरात विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दिपोत्सव साजरा केला. ‘जर तुम्हाला शिवा पाहिजे तर तिथं दिवा पाहिजे’बेळगाव शहरातील मिलिटरी महादेव मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती समोर दिव्याची सोय नसल्याने नेहमी रात्री अंधार असतो. काँग्रेस रोड वरून आणि रेल्वे उड्डाण पुलावरून ये … Continue reading जर हवा असेल ‘शिवा’ तर तिथं लावला पाहिजे ‘दिवा’