रोगापेक्षा धास्ती पोलिसांची!

राज्य सरकारने १४ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. मंगळवार दिनांक २७ एप्रिल रोजी रात्री ९ पासून या लॉकडाऊनला सुरुवात झाली. लॉकडाऊन कालावधीत ठराविक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. कारखाने, बांधकाम यासाठी सरकारच्या मार्गसूचीप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन मागील एक महत्वाचे कारण म्हणजे कोरोनाची साखळी तुटणे. या रोगाची धास्ती गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाने घेतली आहे. परंतु … Continue reading रोगापेक्षा धास्ती पोलिसांची!